Join us

करिना कपूर खानचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST

करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.करिना कपूरने रिफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चमेली चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये ती सैफ अली खानसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर 2016मध्ये डिसेंबर महिन्यात तैमूर या गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.