Join us

अवॉर्ड सोहळ्यात अशा ग्लॅमरस अंदाजात दिसली करिना कपूर खान, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST

गेल्या ११ जानेवारी रोजी अभिनेत्री करिना कपूर खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

गेल्या ११ जानेवारी रोजी अभिनेत्री करिना कपूर खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन खूपच वाढले होते. तिने मेहनत करून वजन घटविले असून, पुन्हा एकदा आपला ग्लॅमरस लूक प्राप्त केला आहे.या फोटोमध्ये करिना खूपच सुंदर दिसत असून, जणूकाही तिच्या चाहत्यांना फिटनेस गोल्स देताना दिसत आहे.या अवॉर्ड सोहळ्यात करिना कपूरचा सन्मान करण्यात आला.करिना लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे.