Join us

Karan johar host a party for Manish Malhotra birthday

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:01 IST

नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायन मनिष मल्होत्राने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला त्याला सुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. यावेळी मनिषने 50 किलोचा केप कापला.

नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायन मनिष मल्होत्राने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला त्याला सुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. यावेळी मनिषने 50 किलोचा केप कापला. मनिष मल्होत्रा आणि करण जोहरकॅटरिना कैफ आणि श्वेता नंदाचा हॉट अंदाजमलायका अरोरा आपली बहीण अमृतासह आली होती. मलायकाने परिधान केलेल्या वनपीसमध्ये तिचा लूक सेक्सी दिसत होता.आलियाही मनिषला शुभेच्छा देण्यासाठी आली होती.शिल्पा आणि शमिता शेट्टी ब्लॅक कर्लरच्या ड्रेसमध्ये अवतरल्या.श्रीदेवी आपल्या कुटुंबासमवेत याठिकाणी आली होती. श्रीदेवीने साडीत येणे पसंत केले तर दोन्ही मुली गोल्डन कर्लरच्या वनपीस घातले होते ज्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या.जॅकलीन परिधान केलेला सील्वर कर्लरचा ड्रेस तिला शोभून दिसत होता.स्टाइल आयकॉन सोनम कपूर अशा हटका अंदाजात एन्ट्री घेतली.अदिती राव हैदरी स्टनिंग दिसत होती.माधुरी दीक्षित पती नेनेसह पार्टीत सहभागी झाली.ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन पार्टीत हातात हात घालून आले.अक्षय़ आणि ट्विंकल एकत्र आले आणि यावेळी दोघेही भलतेच खूश दिसत होते.टायगर श्रॉफ आपली गलफ्रेण्ड दीशा पटानीसोबत पार्टीत आला.आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान ही ठिकाणी आला होता.