Join us  

असं होतं कंगनाचं ऑफिस...ज्यावर केली BMCने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:13 PM

1 / 7
र कंगना हिने आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे (Photo Instagram)
2 / 7
कंगनाच्या या कार्यालयाची किंमत तब्बल 48 कोटींपेक्षा जास्त होती. (Photo Instagram)
3 / 7
कंगनाने या कार्यालयाचे उद्घाटन जानेवारीत केले होते. (Photo Instagram)
4 / 7
मुंबईतील पाली हिल परिसरात हे कार्यालय असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले आहे होते. (Photo Instagram)
5 / 7
कंगनाने कार्यालयाचा लूक एलिम डेकोर इंडियाच्या माध्यमातून समोर आणला होता. (Photo Instagram)
6 / 7
एका मासिकाशी बोलताना कंगनाने सांगितले की, तिला अशी जागा हवी होती जिथे जुन्या वस्तूंपासून बनलेले सामान आणि शिवलेल्या कपड्यांसोबत जुना लूक हवा होता. (Photo Instagram)
7 / 7
कंगना राणौतने सोशल मीडियावर कार्यलायतील फोटो शेअर केला आहेत. (Photo Instagram)
टॅग्स :कंगना राणौत