Join us

काजोलच्या ‘या’ आॅनस्क्रिन मुलीला करायचे रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणसोबत काम, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

२०१० मध्ये आलेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी आंचल मुंजाल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. आंचल आतापर्यंत ‘वी आर फॅमिली, आरक्षण आणि घायल वन्स अगेन’ या चित्रपटात झळकली आहे. तिने अभिनेत्री काजोलच्या मुलीची भूमिकाही साकारली आहे. आता तिला अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्याबरोबर काम करायचे आहे, पहा तिच्या काही अदा!

२०१० मध्ये आलेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी आंचल मुंजाल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. आंचल आतापर्यंत ‘वी आर फॅमिली, आरक्षण आणि घायल वन्स अगेन’ या चित्रपटात झळकली आहे. तिने अभिनेत्री काजोलच्या मुलीची भूमिकाही साकारली आहे. आता तिला अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्याबरोबर काम करायचे आहे, पहा तिच्या काही अदा!आंचल छोट्या पडद्यावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने ‘घोस्ट बना दोस्त, परवरिश, गुमराह, वेलकम, बडे अच्छे लगते है आणि बुंद इश्क’ या मालिकांमध्ये काम केले आहे.आंचल आता ‘सेई’ या तामिळ चित्रपटामध्ये काम करीत असून, यामध्ये ती मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे.सध्या आंचल ‘दिल बफरिंग’ या शोमध्ये बघावयास मिळत आहे.आंचल बºयाच काळापासून अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये आपले स्थान घट्ट करण्यासाठी धडपड करीत आहे.