Join us  

जुही चावलाने लपवून ठेवली होती जय मेहतासोबतच्या लग्नाची गोष्ट,कारण वाचून व्हाल हैरान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 1:56 PM

1 / 10
जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत.अल्पावधीतच तिने आपले स्थान निर्माण केले होते.
2 / 10
जूही चावलाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. अभिनयाप्रमाणेच प्रत्येकजण तिचे सौंदर्य पाहून तिच्यावर फिदा व्हायचा.
3 / 10
जूही चावलाने अनेक सुपरस्टार्ससह सिनेमांमध्ये काम केले आहे आणि बर्‍याच अभिनेतेही तिच्यासाठी वेडेही होते.
4 / 10
1997 मध्ये जुही चावलाने बिझनेसमन जय मेहतासोबत गुपचूप लग्न केले.जुही जय यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना दोन मुलंही आहेत.
5 / 10
मात्र तिने लग्न झाल्याचे समोर येऊच दिले नाही. त्यावेळी मीडियाचाही इतका गाजावाज नव्हता, त्यामुळे जगापासून आपले नाते लवपणेही शक्य गेले.
6 / 10
लग्नानंतर अभिनेत्रींची लोकप्रियका कमी होते अशी समज त्यावेळी होती, करियर चालू ठेवायचे होते. म्हणून लग्न झाल्याचे लवपून ठेवल्याचे खुद्द जुहीनेच सांगितले होते.
7 / 10
मात्र जुहीच्या लग्नाची पोलखोल जेव्हा झाली तेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली, तेव्हा तिने सा-यांसमोर लग्न केल्याचे कबूल केले होते.
8 / 10
जुहीने स्वत:कबूल केले होते, की लग्नानंतर करिअरची चिंता होती. म्हणून तिने लग्नाची गोष्ट लपून ठेवली होती.
9 / 10
जुहीच्या सिक्रेट वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच सहभागी झाले होते.
10 / 10
टॅग्स :जुही चावला