Join us  

सारा, जान्हवीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही इम्तियाज अलीची ही लेक, फोटो पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:26 PM

1 / 10
ही इदा अली कोण तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी.
2 / 10
इम्तियाज अली हे एक बॉलिवूडचे मोठे नाव आहे. बॉलिवूडला त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत.
3 / 10
आता पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत इदा अली ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास तयार आहे.
4 / 10
ईदा कमालीची सुंदर आहे. पण म्हणून हिरोईन बनण्यात तिला जराही रस आहे. अ‍ॅक्टिंगऐवजी फिल्ममेकिंग क्षेत्रात तिला आपले करिअर घडवायचे आहे.
5 / 10
वयाच्या 16 व्या वर्षी इदाने लिफ्ट नामक शॉर्ट फिल्म लिहिली आणि या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनही केले.
6 / 10
लिफ्ट ही शॉर्ट फिल्म आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिली आहे.
7 / 10
अलीकडे एका मुलाखतीत इदाने पित्याप्रमाणे एक उत्तम दिग्दर्शक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.
8 / 10
मला माझ्या वडिलांप्रमाणे बनायचे आहे. पण माझा मार्ग मी स्वत: बनवणार. सध्या त्याचमुळे मी वडिलांसोबत काम करत नाहीये. कारण यामुळे आमचे नाते कामाच्या आड येईल, असे मला वाटते, असे ती म्हणाली होती.
9 / 10
अदा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.
10 / 10
सोशल मीडियावर ती स्वत:चे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.इम्तियाज अलीने प्रीती अलीसोबत लग्न केले होते. इदा ही या दांम्पत्याची मुलगी. 2012 मध्ये इम्तियाज व प्रीतीमध्ये घटस्फोट झाला.
टॅग्स :इम्तियाज अली