Join us

हृतिक रोशन व सुझैन खान पुन्हा दिसले एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

२०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अजूनही ते एकमेकांना भेटतात, पार्ट्यांना एकत्र जातात. फक्त कुणासाठी तर मुलांसाठी, असे सांगतात. आता काय खरं आणि काय खोट्टं काही कळत नाही.

२०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अजूनही ते एकमेकांना भेटतात, पार्ट्यांना एकत्र जातात. फक्त कुणासाठी तर मुलांसाठी, असे सांगतात. आता काय खरं आणि काय खोट्टं काही कळत नाही. हृतिक त्याचा मुलगा ह्रीदान याला कडेवर घेऊन असा जाताना दिसला.सुझैन खान ही रेहानसोबत जातांना दिसली. तेव्हा फोटोग्राफर्सनी तिला असे वेढले.हिृदानला कडेवर घेऊन जाताना हृतिकने पाहिले की, फोटोग्राफर्स फोटो काढत आहेत. पण तो काहीच करू शकला नाही.सुझैनलाही फोटोग्राफर्सच्या गर्दीतून रस्ता शोधणं अगदीच कठीण झालं.