Join us

करिश्मा शर्माने पुन्हा शेअर केलेत हॉट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

अभिनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘ह्ययह है मोहब्बतें’ आदी मालिकांमध्ये दिसलेली करिश्मा शर्मा वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मुळे सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘ह्ययह है मोहब्बतें’ आदी मालिकांमध्ये दिसलेली करिश्मा शर्मा वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मुळे सध्या चर्चेत आहे.करिश्मा ही सोशल नेटवर्किंगवर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या अकाऊंटला हजारोहूनही अधिक फोलोव्हर्स आहेत.गेल्या काही महिन्यांपासून करिश्मा तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो पोस्ट करतेय. यामुळे तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे.चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्यासोबतच करिश्मा ‘लाइफ सही है’ या वेबसिरिजमध्ये झळकली होती.करिश्मा शर्माने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर प्यार तुने क्या किया, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले