हॉट मलाइका अरोराने केले ग्लॅमरस फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
‘दंबग’मधील ‘मुन्नी’ अर्थात मलाइका अरोरा हिने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये मलाइका तिच्या घायाळ करणाºया अदा दाखविताना दिसत आहे.
हॉट मलाइका अरोराने केले ग्लॅमरस फोटोशूट!!
‘दंबग’मधील ‘मुन्नी’ अर्थात मलाइका अरोरा हिने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये मलाइका तिच्या घायाळ करणाºया अदा दाखविताना दिसत आहे.मलाइकाने फोटोशूटमध्ये तिच्या बोल्ड अंदाजांनी सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे आकर्षित केल्या आहेत. ४४ वर्षांच्या मलाइकाने फोटोशूटमधून दाखवून दिले की, वय हा तिच्यासाठी केवळ आकडा आहे. मलाइका आणि तिचा एक्स पती अरबाज खान यांच्यातील १८ वर्षीय नाते संपुष्टात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला आहे. गेल्या वर्षी दोघांनीही उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. रिपोर्ट्सनुसार मुलगा अरहानची कस्टडी मलाइकाकडे आहे.