Join us  

Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 12:46 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज 53वा वाढदिवस साजरा करतो आहे.
2 / 7
बॉलिवूडमध्ये कमाईमध्ये अक्षयचे नाव टॉप कलाकारांच्या यादीत सामील आहे.
3 / 7
सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट बेल बॉटमच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
4 / 7
अक्षय कुमारचा चित्रपट बेल बॉटमचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये चालू आहे.
5 / 7
अक्षयने आपल्या सिनेकारकीर्दीची सुरूवात 'आज' चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेतून केली होती.
6 / 7
त्यानंत अक्षय चित्रपट 'सौगंध'मध्ये झळकला होता.
7 / 7
काही कालावधी उलटल्यानंतर अक्षयने खिलाडी चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
टॅग्स :अक्षय कुमार