Join us

Grand Launch Of India's First And Only Baby and Mother Wellness Centre In The Presence Of Genelia D'Souza Deshmukh

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 16:23 IST

मुंबईत झालेल्या एका प्रोडक्ट लाँचिंगला अभिनेत्री जेनिलिया देशमुख आली होती. यावेळी परिधान केलेला पिवळ्या रंगाच्या वनपीस तिला खूपच उठून दिसत होता.

मुंबईत झालेल्या एका प्रोडक्ट लाँचिंगला अभिनेत्री जेनिलिया देशमुख आली होती. यावेळी परिधान केलेला पिवळ्या रंगाच्या वनपीस तिला खूपच उठून दिसत होता. कॅंमेऱा बघताच जेनिलियाने अशी सुंदर स्माइल दिली.लाँचिग दरम्यान मीडियाशी संवाद साधताना जेनिलिया.दोन मुलांची आई झाल्यानंतर जेनिलियाच्या चेहऱ्यावरील तेज आणखीन वाढलेले दिसले.काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख जेनिलिया 2 मुलींची आई झाल्यानंतर ही टीनएजर्ससारखी वाटते असे बोला होता. या पोझमध्ये जेनिलियाला बघून रितेशचे वाक्य आपल्याला पटते.या लाँचिंग दरम्यान जेनिलिया खूपच मस्त मूडमध्ये दिसली.