गॉर्जिअस सोनम कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST
सोनम कपूर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एंट्री केली.
गॉर्जिअस सोनम कपूर
सोनम कपूर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एंट्री केली. रणबीर कपूरच्या अपोझिट सावरियाँ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी तिने ब्लैक चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाचे काम केले होते. सोनमला फिल्मफेअर अॅवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सोनम तिच्या आनंद अहुजासोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे.