Join us

glamorous fashion style

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:17 IST

स्माईल फाऊंडेशन आयोजित फॅशन वीकला हिंदी आणि मराठी कलाकारांनी रॅम्पवॉक करुन आपला जलवा दाखवला. अभिनेत्री सई ताम्हणकर रॅम्पवॉक करताना

स्माईल फाऊंडेशन आयोजित फॅशन वीकला हिंदी आणि मराठी कलाकारांनी रॅम्पवॉक करुन आपला जलवा दाखवला. अभिनेत्री सई ताम्हणकर रॅम्पवॉक करताना अभिनेत्री पूजा सांवतसुशांत सिंगने ही केले रॅम्पवॉकयावेळी मेयांग चांग मस्तीच्या मूडमध्ये दिसलाअभिजीत सावंतने आपल्या कूल अंदाजात दिसलाटेरेन्स लुईसनेही रॅम्पवॉक करुन उपस्थितांचे लक्ष वेधले