Join us  

'गहराइयां'च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेने केला ग्लॅमरस लूक, लूकला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 4:17 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
फोटोमध्ये अनन्याने शॉर्ट्स आणि फ्लोरल टॉप परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अनन्याने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अनन्या ड्रेसिंग सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
अनन्या पांडे सध्या तिचा आगामी चित्रपट गहराइयांमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर खूप चर्चेत आला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
हा चित्रपट ११ फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अनन्या पांडेदीपिका पादुकोणसिद्धांत चतुर्वेदी