Join us  

समांथापासून ते करिश्मा कपूरपर्यंत, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्री एन्जॉय करतायेत आपलं सिंगल लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 4:31 PM

1 / 7
समंथा नागा चैतन्यपासून आधीच वेगळी झाली आहे. विभक्त झाल्यानंतर ती आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. कामातून ब्रेक घेऊन ती अनेकवेळा व्हॅकेशनवर जात असते. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर आजही सिंगल आहे. ती एकटीच आपल्या दोनही मुलांचा संभाळ करते आणि आयुष्य भरभरुन जगते. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
श्वेता तिवारीची दोनही लग्न यशस्वी होऊ शकली नाहीत. दोनही लग्न मोडल्यानंत अभिनेत्री आता सिंगल आहे आणि सध्या आपल्या कामावर फोकस करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
करण सिंग ग्रोवरसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर विंगेटने दुसरं लग्न नाही केलं. ती आता आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
अमृता सिंगने सैफ अली खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपल्या दोनही मुलांचा संभाळ सिंगल मदर म्हणून केला. ती आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
रश्मि देसाईचा अभिनेता नंदिश सिंग संधुसोबत २०१६मध्ये घटस्फोट झाला. विभक्त झाल्यानंतर ती सिंगल आहे आणि आपल्या मनानुसार आयुष्य जगतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
कोमोलिका या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली उर्वशी ढोलकिया सिंगल आहे आणि तिचा मिंगल होण्याचा कोणताच प्लान नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा कपूरसमांथा अक्कीनेनीश्वेता तिवारीअमृता सिंगटिव्ही कलाकार