Join us

Father's Day Special : हे आहेत स्टार वडिलांचे फ्लॉप मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोटो जे सिनेसृष्टीत फ्लॉप ठरले आहेत.

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोटो जे सिनेसृष्टीत फ्लॉप ठरले आहेत. अध्ययन सुमनवडील- शेखर सुमनउदय चोपड़ावडील- यश चोपड़ाअभिषेक बच्चनवडील- अमिताभ बच्चनफरदीन खानवडील- फिरोज खानलव सिन्हावडील- शत्रुघ्न सिन्हाआर्य बब्बरवडील- राज बब्बरमहाअक्षय चक्रवर्तीवडील- मिथुन चक्रवर्तीजावेद जाफरीवडील- जगदीपकरण कपूरवडील- शशि कपूरकुणाल गोस्वामीवडील- मनोज कुमारराहुल खन्नावडील- विनोद खन्नासुनील आनंदवडील- देव आनंद