PICS: ईशा गुप्ताने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, दिसली स्टायलिश अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 06:00 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोतून धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8ईशा गुप्ताने फिगर दाखवत फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8समुद्र किनाऱ्यावरील ईशा गुप्ताचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुडबाय लिहित ईशा गुप्ताने तिचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8करिअरबद्दल सांगायचे तर ईशा गुप्ता वेबसीरिज रिजेक्ट एक्स २मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.(फोटो: इंस्टाग्राम)6 / 8ईशा गुप्ताने बॉलिवूडमध्ये जन्नत २, रुस्तम, कमांडो २ आणि बादशाहो सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8ईशा गुप्ताचे इंस्टाग्रामवर जवळपास ५.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8