Join us  

सारख्याच दिसणाऱ्या 'या' सेलिब्रेटी भाऊ-बहिणींबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 4:26 PM

1 / 8
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी शिल्पा आणि शमिता या बी-टाऊनच्या आवडत्या बहिणी आहेत. शमिताने 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. त्यानंतर ती 'जेहर'आणि 'कॅश' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
2 / 8
श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर श्रद्धाचा मोठा भाऊ सिद्धांतने 'हसीना पारकर', 'पल्टन', 'बोंबैरिया' आणि 'जजबा' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
3 / 8
मौनी रॉय आणि मुखर रॉय मौनीचा लहान भाऊ मुखर अगदी तिच्या सारखाच दिसतो. सोशल मीडियावर मौनी भावासोबत फोटो शेअर करत असते.
4 / 8
भुमी पेडणेकर आणि समीक्षा पेडणेकर भुमी आणि समीक्षा अगदी जुळ्या बहिणीच दिसतात.समिक्षा ही एक वकील आहे.
5 / 8
भारती सिंग आणि पिंकी सिंग पिंकी भारतीची मोठी बहिण आहे. या दोघींमध्ये उत्तम बॉंड आहे.
6 / 8
अमृता राव आणि प्रितिका राव प्रितिका ही टिव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बेन्तेहा' या मालिकेतून प्रितिका घराघरात पोहचली.
7 / 8
निशा अग्रवाल आणि काजल अग्रवाल निशा ही एक अभिनेत्री आहे. 'येमंदी ए वेला' चित्रपटातून तिने डेब्यु केला असून तिने आणखी दोन चित्रपटात काम केले आहे. निशा आणि काजल यांच्यातील असलेला बॉंड सोशल मीडियावर दिसून येतो.
8 / 8
तापसी पन्नू आणि शगुन पन्नू शगून प्रसिद्धीपासून दूर असली तरी या दोघी बहिणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत आहे. या दोघींमध्ये अत्यंत उत्तम बॉंड आहे.
टॅग्स :बॉलिवूडभूमी पेडणेकर शिल्पा शेट्टी