Join us  

"स्प्लिट्सविला १२" च्या 'या' लेडी डॉनबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:22 PM

1 / 13
भव्या सिंग
2 / 13
भव्या सिंग एक प्रसिद्ध इंस्टाग्राम फॅशन मॉडेल आहे.
3 / 13
भव्या आपले मॉडलिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.
4 / 13
भव्याने बऱ्याच ब्रॅण्डसाठी मॉडलिंग केली आहे.
5 / 13
सोशल मीडियावर भव्याचा खुप मोठा चाहचा वर्ग आहे.
6 / 13
भव्या आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटोस् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
7 / 13
भव्या ही एमटीव्ही वरील रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविलाच्या १२' व्या पर्वाची स्पर्धक होती
8 / 13
भव्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते.
9 / 13
आपल्या बोल्ड फोटोंमुळे भव्या अनेक चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
10 / 13
मॉडलिंग व्यतिरिक्त भव्या प्रसिद्ध टिक-टॉक स्टारसुद्धा आहे.
11 / 13
इंस्टाग्रामवर भव्याचे बरेच फॉलोअर्स आहेत.
12 / 13
भव्याला फोटोशूट करणे फार आवडते.
13 / 13
भव्याने जेट एअरवेज अॅकॅडमीमधून आपला डिप्लोमा पूर्ण केला आहे.
टॅग्स :बॉलिवूडसनी लिओनी