Join us  

दिव्या खोसला कुमारचा बेडरूममधील तो फोटो होतोय व्हायरल, फोटोने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 3:35 PM

1 / 6
दिव्या खोसला कुमार ही बॉलिवूड आणि सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
दिव्या खोसला बॉलीवूड अभिनेत्री तसेच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
दिव्या खोसलाने काळ्या ड्रेसमधला एक अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
दिव्याने 'अब तुम्हारे हवाले वतन साथी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली. 2014 मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवत, ‘यारियां’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगा झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :दिव्या कुमार