Join us  

दिशा पटानी समुद्र किनारी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 8:00 AM

1 / 8
नुकतेच दिशा पटानीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
2 / 8
या फोटोत दिशा पटानी शॉर्ट ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात समुद्र किनारी मस्ती करताना दिसते आहे.
3 / 8
दिशा पटानी नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते.
4 / 8
दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता.
5 / 8
दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
6 / 8
बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते.
7 / 8
त्यानंतर ती टायगर श्रॉफसोबत बागी २मध्ये झळकली होती.
8 / 8
दिशा कुंगफू चित्रपटात जॅकी चॅनसोबतही काम करताना दिसली आहे.
टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफ