Join us  

दीडच महिन्यात इतकं मोठं पोट, कूछ तो गडबड हैं दीया, बेबी बंप फोटो पाहून उमटतायेत प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 10:38 AM

1 / 10
दीया मिर्झाने २०१९ मध्ये साहिल संघासोबतचा ११ वर्षांचा संसार संपवत घटस्फोट घेतला होता.
2 / 10
दीया मिर्झा आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झाले आहे. खुद्द दियानेच सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
विशेष म्हणजे दीयाचा बेबी बंप फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.दीयाचा लग्नाला फक्त दीड महिना झाला आहे.
4 / 10
त्याहून विशेष म्हणजे दीड महिन्यात इतकं मोठं पोट कस दिसू शकते.आशा कमेंट्स तिच्या या फोटोवर उमटत आहेत.
5 / 10
अनेकांनी तिची तुलना नेहा धुपियासह केल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नाआधीच दीया प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे.
6 / 10
त्यानंतर १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न करत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला.
7 / 10
दीयाने लग्नानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन म्हणत लग्नाचे खास फोटो शेअर केले होते.
8 / 10
लग्नानंतर हनिमूनसाठी मालदीवला गेले होती.तिथूनच दीयाने हा फोटो शेअर केला आहे. यावेळी दीयाची सावत्र मुलगी समयराही त्यांच्या बरोबर गेली होती.
9 / 10
लॉकडाऊनमध्येच वैभव आणि दिया यांच्यात जवळीक वाढली. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे.
10 / 10
वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.
टॅग्स :दीया मिर्झा