Join us  

दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 5:42 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच शकुन बत्राच्या आगामी  चित्रपटात दिसणार आहे.
2 / 8
या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा आणि इतर माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. 
3 / 8
मिळालेल्या माहिती नुसार अभिनेत्री 11 सप्टेंबरला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे.
4 / 8
सूत्रांनुसार, “दीपिका मुंबईतील आपल्या ब्रँड कमिटमेंट पूर्ण करून 11 सप्टेंबरला गोव्यासाठी निघेल. टीम एकत्र येऊन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीची पूर्व तयारी पूर्ण करतील आणि काही दिवसातच चित्रीकरण सुरू करण्यात येईल.'
5 / 8
लॉकडाउनच्या दरम्यान, दीपिकाने आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीसाठी काही ऑनलाईन योग सेशन्समध्ये देखील भाग घेतला होता.
6 / 8
मात्र, तिच्या व्यक्तिरेखेविषयी आणि चित्रपटाविषयीची इतर माहिती निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.
7 / 8
शकुनच्या या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिका 'इंटर्न'च्या रीमेक आणि नाग अश्विनद्वारे दिग्दर्शित प्रभास सोबत एका चित्रपटात दिसणार आहे जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा  बहुभाषी प्रॉजेक्ट असणार आहे.
8 / 8
या व्यतिरिक्त दीपिका पादुकोण द्रौपदीमध्ये देखील दिसणार आहे.
टॅग्स :दीपिका पादुकोणगोवा