Join us  

पाहा, बॉलिवूडच्या ‘चांदनी’चे काही दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:40 PM

1 / 7
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेबु्रवारी 2018 रोजी श्रीदेवींचे निधन झाले.
2 / 7
सोलवा सावन मधून श्रीदेवी यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला.
3 / 7
पुढची अनेक वर्षे श्रीदेवी यांनी हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य केले.
4 / 7
श्रीदेवी श्रीदेवी यांचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते.
5 / 7
‘थुनीवावन’ हा श्रीदेवी यांचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता.
6 / 7
पहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.
7 / 7
भलेही आज श्रीदेव आपल्यात नसल्या तरी त्यांची आठवण कायमच आपल्या हृदयात राहतील.
टॅग्स :श्रीदेवी