Join us  

CoronaVirus:  क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 6:48 PM

1 / 7
शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
2 / 7
कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाईनमध्ये असलेली सुहाना खान सध्या मेकअपचे धडे गिरवित आहे.
3 / 7
सुहाना खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 7
हे फोटो सुहाना खान व गौरी खान यांनी शेअर केले आहेत.
5 / 7
सुहाना या फोटोत खूप छान दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की एक्सपेरिमेंट करत आहे.
6 / 7
गौरी खानने फोटो शेअर करून लिहिले की घरात राहून मेकअप टीप्स शिकत आहे.
7 / 7
सुहाना खानच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत आणि कमेंट्सचाही वर्षाव पहायला मिळत आहे.
टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानगौरी खान