‘मॉम’च्या कलाकारांसोबत गप्पा-टप्पा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
‘मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला.
‘मॉम’च्या कलाकारांसोबत गप्पा-टप्पा...
‘मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला.प्रथमच हे त्रिकुट एकत्र आले आहे. त्यांची चित्रपटातील कामगिरी ही खरंच पाहाण्यासारखी असणार, यात काही शंकाच नाही. आजही श्रीदेवी किती सुंदर आणि फिट दिसते याचा दाखला म्हणजे हा फोटो नाही का? नवाजुद्दीन सिद्दीकी हा एकदम हटके अंदाजात या चित्रपटात दिसणार आहे. श्रीदेवीची अदाच निराळी आहे, हे या फोटोवरून कळते. कुणालाही एका कटाक्षात ती प्रेमात पाडेल, असा तिचा हा लूक आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात हॅण्डसम अंदाजात दिसणार आहे. नवाजुद्दीन आणि अक्षय खन्ना हे प्रथमच एकत्र आले आहेत. श्रीदेवीची एक झलक मिळवण्यासाठी किती कॅमेरे चमकले पाहताय ना?