Join us

बी टाऊनच्या पार्टीत सेलिब्रेटींची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

बी टाऊनमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यापार्टीत बॉलिवूडमधल्या सगळ्या सेलेब्सनी आवर्जून उपस्थिती लावली होती. प्रत्येक कलाकारांने आपल्या जोडीदाराहस हटक्या स्टाईलमध्ये एंट्री घेतली.

बी टाऊनमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यापार्टीत बॉलिवूडमधल्या सगळ्या सेलेब्सनी आवर्जून उपस्थिती लावली होती. प्रत्येक कलाकारांने आपल्या जोडीदाराहस हटक्या स्टाईलमध्ये एंट्री घेतली. बॉलिवूडचा किंगखान पार्टीच्या ठिकाणी येताना.बॉलिवूडचा नबाव सैफ अली खान आपल्या बेगमसह पार्टीत सहभागी झाला.मलायका आणि अमृता अरोरा गाडीतून येताना.बाजीराव आपल्या मस्तानीबरोबर म्हणजेच रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत आला. दोघेही यावेळी हॅप्पी मूडमध्ये होते.दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आपल्या अंदाजात दिसली.फराह खान पार्टी सहभागी होताना.सुशांत सिंग धोनीही पार्टीच्या ठिकाणी गाडीतून येताना दिसला.कबीर खान आणि मिनी माथुरसह पार्टीत सहभागी झाला.एकीकडे सगळे सेलिब्रेटी आपल्या जोडीदारासह पार्टीत सहभागी होताना दिसले मात्र शाहिदची पत्नी मीरा राजपूत मात्र एकटीच आली होती.