Join us  

ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:16 PM

1 / 8
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्नाचा थाट आपण पाहिलाच. या लग्नाची जितकी चर्चा रंगतेय, तितकीच चर्चा या लग्नाला हजेरी लावणाºया बॉलिवूड कपलची रंगतेय. एन्टिलियाची शान वाढवणाºया बॉलिवूड कपलचे स्टाईलिश फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. पाहा तर, स्टाईलच्या बाबतीत कुठले कपल ठरले बेस्ट...
2 / 8
ईशाच्या लग्नात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या नवदांम्पत्याने हजेरी लावली. या दोघांची स्टाईल बघण्यासारखी होती. दीपिकाने यावेळी व्हाईट साडी नेसली होती तर रणवीरने व्हाईट रंगाचीच शेरवानी कॅरी केली होती.
3 / 8
नवे नवे लग्न झालेले आणि नुकतेच हनीमूनवरून परतलेले प्रियांका चोप्रा व निक जोनास या जोडप्यानेही ईशा अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी दोघांचीही स्टाईल लक्षवेधी ठरली.
4 / 8
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांची जोडीही या लग्नात भाव खाऊन गेली. ऐश्वर्याने नेसलेल्या लालचुटूक रंगाच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले.
5 / 8
लग्नाला शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लूकही सगळ्यांत वेगळे ठरले.
6 / 8
सैफिना अर्थात सैफ अली खान व करिना कपूर हे दोघेही यावेळी मॅचिंग कलरच्या आऊटफिटमध्ये दिसलेत. दोघांचीही स्टाईल बघण्यासारखी होती.
7 / 8
विद्या बालन आणि तिचा पती सिद्धार्थ राय कपूर हे दोघेही यावेळी दिसले.
8 / 8
आमिर खान आणि किरण राव या जोडीनेही सगळ्यांचे लक्ष वेधले.
टॅग्स :ईशा अंबानी आणि आनंद पिरामलप्रियंका चोप्रादीपिका पादुकोण