Join us  

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग प्रमाणेच या सेलिब्रेटींनी देखील केले आहे इटलीत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 5:11 PM

1 / 5
दीपिका आणि रणवीर १४ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमा या परिसरात लग्न करत आहेत.
2 / 5
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील इटलीत जाऊन सात फेरे घेतले होते
3 / 5
आनंद पिरामल आणि इशा अंबानी यांचे देखील लवकरच इटलीत लग्न होणार आहे
4 / 5
जॉर्ज आणि अॅमल क्लूनी यांचे देखील इटलीत लग्न झाले होते
5 / 5
जस्टिन टिम्बरलेक जेसिका बायल यांनी देखील इटलीत लग्न करणे पसंत केले होते
टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगदीप- वीरविरूष्का वेडिंगईशा अंबानी