Join us  

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नवरा डेनियल वेबरसोबत साजरा केला लग्नाचा 9वा वाढदिवस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 6:52 PM

1 / 8
लॉकडाउनमध्ये सनी लिओनीने नवरा डेनियल वेबरसोबत नुकताच लग्नाचा नववा वाढदिवस साजरा केला.
2 / 8
सनी लिओनी व डेनिअल वेबरने घरातच लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
3 / 8
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
4 / 8
सनी लिओनीनो सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
सनी लिओनी सोशल मीडियावर हॉट व बोल्ड फोटो शेअर करत असते.
6 / 8
सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
7 / 8
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
8 / 8
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 33 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सनी लिओनी