Join us  

'चांद तु नभातला...' केशरी रंगाच्या सिल्क साडीमध्ये आदितीची नजाकत, चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 4:33 PM

1 / 7
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आदितीने हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या हक्काचं स्थान मिळवलं.
2 / 7
आदिती राव हैदरीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ मधून केली होती. शिवाय तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
3 / 7
अभिनेत्री आदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. केशरी रंगाच्या साडीमध्ये अभिनत्रीचं सौंदर्य खुललंय.
4 / 7
अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली ६' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या आश्वासक भूमिकेमुळे अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
5 / 7
'धोबी घाट’, ‘ये साली जिंदगी’, ‘रॉक स्टार’, ‘लंदन, पेरिस, न्यूयॉर्क’, ‘मर्डर 3’, ‘वजीर’, ‘फितूर’, ‘पद्मावत’ या चित्रपटातील आदितीच्या भूमिका विशेष गाजल्या.
6 / 7
आदिती राव हैदरीने हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
7 / 7
सध्या आदितीच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत. संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या आगामी वेबसीरिजमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
टॅग्स :आदिती राव हैदरीबॉलिवूडसेलिब्रिटी