Join us  

बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:45 AM

1 / 10
मालदिव्हजचा हा सुंदर समुद्रकिनारा आणि बीचवर बिपाशाच्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहते झालेत फुल टु फिदा.
2 / 10
रुपेरी पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याने बिपाशाने नेमहीच सा-यांना भुरळ पाडलीय .
3 / 10
सध्या बिकीनी लूकमधूनही रसिकांना बिपाशा घायाळ करतेय.
4 / 10
बिपाशाचा फिटनेस पाहता ती ४२ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
5 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
6 / 10
बिपाशा बासूचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यात तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
7 / 10
बिपाशा बासू सध्या व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याच दरम्यान तिने हे फोटो शेअर कले आहेत.
8 / 10
पिंक कलरच्या बिकीनीत बिपाशाचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.
9 / 10
बिपाशानेही तिचा फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शन दिली आहे.
10 / 10
स्वतःवर प्रेम करा असे म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.
टॅग्स :बिपाशा बासू