बिग बॉसची ही एक्स स्पर्धक बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना देत आहे टक्कर, पहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST
बिग बॉसच्या सीजन ८ मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बोल्ड अंदाजातील बरेचसे फोटो तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे फोटो बघून असे वाटत आहे की, सोनाली जणूकाही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना कडवी टक्कर देत आहे.
बिग बॉसची ही एक्स स्पर्धक बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना देत आहे टक्कर, पहा तिच्या अदा!
बिग बॉसच्या सीजन ८ मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बोल्ड अंदाजातील बरेचसे फोटो तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे फोटो बघून असे वाटत आहे की, सोनाली जणूकाही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींना कडवी टक्कर देत आहे. सोनालीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले. त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये सोनाली पिंक कलरच्या बिकिनीमध्ये बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोनालीचे हे फोटो व्हेकेशन्सचे आहेत. सोनाली २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. सोनाली हिमेश रेशमियाच्या २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘द एक्सपोज’ या चित्रपटात जारा नावाची भूमिका साकारताना बघावयास मिळाली. या व्यतिरिक्त सोनाली प्रसिद्ध कॉमेडी शो ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये २०१४ मध्ये झळकली होती.