Join us  

2019 मध्ये 'या' 10 गाण्यांनी घातला सर्वात जास्त धुमाकूळ, तुम्ही ऐकलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 2:55 PM

1 / 11
२०१९ हे वर्ष बॉलिवूडसाठी जोरदार राईड होते. रणवीर सिंगच्या 'गली बॉय' पासून कार्तिक आर्यनच्या 'पति पत्नी और वो' पर्यंत हिंदी सिनेमाने यावर्षी विविध प्रकारात प्रेक्षकांची सेवा केली आहे.
2 / 11
'पति पत्नी और वो' मधील 'धीमे धीमे' या गाणं हे टोनी कक्कर व नेहा कक्कर यांनी गायलं आहे
3 / 11
सचेत टंडन यांनी गायलेल्या 'कबीर सिंग' मधील 'बेखयाली' या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावले आहे.
4 / 11
अरिजीत सिंग व शिल्पा राव यांच्या 'वॉर' मधील 'घुंगरू' या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला
5 / 11
गली बॉय मधील 'अपना टाइम आयेगा' या रॅप सोंग ने तरुणांचं मन जिंकले
6 / 11
'हाऊसफुल 4' मधील एक चुम्मा या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला
7 / 11
जुबिन नौटियाल यांनी गायलेल्या 'मरजावां' मधील 'तुम ही आना' हे एक सुंदर गाणे आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि तारा सुतारिया या गाण्यात आपल्याला दिसतात
8 / 11
अरिजित सिंगच्या सुंदर आवाजाने 'केसरी' मधील 'वे माही' हे गाणे खूप हिट झाले
9 / 11
'भारत' मधील 'चाशनी' हे गाणं सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या या रोमँटिक सिझलिंग केमिस्ट्रीमुळे या गाण्याला अजूनच रंगत आली आहे
10 / 11
'लुका छुपी' मधील 'कोका कोला' हे गाणे टोनी कक्कर यांच्या मूळ गाण्याची आवृत्ती असली तरी रिलीज झाल्यानंतर हे गाणं 'मिर्ची टॉप २०' च्या यादीत दाखल झालं
11 / 11
अरिजीत सिंगचं 'पछताओगे' या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला
टॅग्स :बॉलिवूडगली ब्वॉयभारत सिनेमाहाउसफुल 4केसरी