मृण्मयी आणि स्वप्नीलची सुंदर पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 17:53 IST
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही आज स्वप्नील राव याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. मृण्मयीच्या विवाहाचा संगीत सोहळादेखील शानदाररीतीने पार पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मृण्मयीने नुकतेच तिचे संगीत सोहळयाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये मृण्मयी आणि स्वप्नीलने सुंदर पोझ दिली असल्याचे पाहायला मिऴत आहे.
मृण्मयी आणि स्वप्नीलची सुंदर पोझ
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही आज स्वप्नील राव याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. मृण्मयीच्या विवाहाचा संगीत सोहळादेखील शानदाररीतीने पार पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मृण्मयीने नुकतेच तिचे संगीत सोहळयाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये मृण्मयी आणि स्वप्नीलने सुंदर पोझ दिली असल्याचे पाहायला मिऴत आहे.मृण्मयी आणि स्वप्निल ठुमके लावताना स्वप्निल राव गाण्यावर थिरकताना मृण्मयी आणि स्वप्निलची रजनीकांत स्टाइल मृण्मयी आणि स्वप्निलची हटके अदा