Join us  

आलिशान फ्लॉटमध्ये राहते सलमान खानची बहीण, अर्पिता आणि आयुषच्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीचे पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 4:52 PM

1 / 9
सलमान खानची बहीण अर्पिता खान आज 18 नोव्हेंबरला तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)
2 / 9
यानिमित्ताने आयुष शर्माने स्वत: चे आणि अर्पिताचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.(Photo Instagram)
3 / 9
आयुष शर्मा ने फोटो पोस्ट करते हुए काफी बड़ा कैप्शन लिखा है और अर्पिता को विश किया है। (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
सध्या आयुष शर्मा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Photo Instagram)
5 / 9
अर्पिता आणि आयुष शर्मा यांना अहिल व आयत अशी दोन मुले आहेत. (Photo Instagram)
6 / 9
आयुषने ‘लवयात्री’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)
7 / 9
या सिनेमात आयुषसोबत अभिनेत्री वरीना हुसैन मुख्य भूमिकेत दिसली होती.(Photo Instagram)
8 / 9
अर्पिता मुंबईच्या सर्वात पॉश भागात वांद्रामधील कार्टर रोडवरील अलिशान फ्लॅटमध्ये राहते.(Photo Instagram)
9 / 9
टॅग्स :अर्पिता खानआयुष शर्मा