अनन्या पांडेच्या हॉट अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST
सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.
अनन्या पांडेच्या हॉट अदा
सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.