Join us  

खुल्लमखुल्ला बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक करताना दिसली अनन्या पांडेची बहिण अलाना, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 1:15 PM

1 / 8
नुकतेच ट्रॅव्हल ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर अलाना पांडेने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
2 / 8
या फोटोत अलाना पांडे आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक करताना दिसते आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 / 8
अलाना पांडे सोशल मीडियावर ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत राहते.
4 / 8
अलाना पांडे ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
5 / 8
अलाना अनन्या पांडेची चुलत बहिण आणि चंकी पांडेची भाची आहे.
6 / 8
अलाना सध्या बॉयफ्रेंड इवोर मैकरे सोबत कॅलिफोर्नियात राहते
7 / 8
अलाना चिक्की पांडे आणि स्कॉटिश फिटनेस ट्रेनर डिएना पांडेची लेक आहे.
8 / 8
अलाना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ६ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :अनन्या पांडेचंकी पांडे