Join us  

Viral Photo: गजब कलाकारी! अभिनेते मुलगी असते तर... करिना, कतरिनाही पडल्या असत्या फिक्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 5:04 PM

1 / 15
पहिला फोटोतील हा फिमेल फेस कुणाचा आहे हे तुम्ही ओळखले असेलच. हे आहेत महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ मुलगी म्हणून जन्मले असते तर नक्कीच त्यांच्यापुढे अनेक नट्या फिक्या ठरल्या असत्या.
2 / 15
दिलीप कुमार मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कल्पना करा कसे दिसले असते? तर कमालीचे सुंदर
3 / 15
अक्षय खन्नाचे पापा विनोद खन्ना एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते होते. तरूणी त्यांच्यावर फिदा होत्या. ते त्यांनी मुलगी म्हणून जन्म घेतला असता तर त्यांच्यामागे तरूण मुलं वेडे झाले असते.
4 / 15
ये चांद सा रोशन चेहरा...शम्मी कपूर मुलगी असते तर कदाचित कुणीतरी त्यांच्यासाठीही हेच गाणं गायलं असतं...
5 / 15
मिथुन दा अर्थात मिथुन चक्रवर्ती. या चेह-यावर तर लाखो तरूण फिदा झाले असते.
6 / 15
सुपरस्टार राजेश खन्ना. ते जर मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कदाचित असे दिसले असते...
7 / 15
राकेश रोशन जरा कल्पना करा.... मुलगी म्हणून जन्मास आले असते तर अनेक हिरोईन त्यांच्यापुढे फिक्या ठरल्या असत्या.
8 / 15
तेरे चेहरे से नज़र नहीं हटती.... ऋषी कपूर मुलगी असते तर कदाचित असे दिसले असते.
9 / 15
शाहरूख खान हाही मुलगी म्हणून जन्मास आला असता तर कदाचित त्याच्या सौंदर्यानं सगळ्यांना वेड लावलं असतं.
10 / 15
ढाई किलो का हाथ... म्हणत स्क्रिनवर दमदार रोल करणारा सनी देओल मुलगी असता तर....
11 / 15
बॉबी देओल हाही मुलगी असता तर झक्कास दिसला असता. कदाचित लाखो मुलं त्याच्यामागे वेडे झाले असते.
12 / 15
बोले तो झक्कास! अनिल कपूर मुलगी होऊन जन्मला असता तर असा दिसला असता.
13 / 15
जॉन अब्राहम, ओळखलंत ना? मुलगी असता तर जॉन असा सुंदर दिसला असता...
14 / 15
संजय दत्त मुलगी असता तर कसा दिसला असता? कदाचित असा...
15 / 15
नवाजुद्दीन सिद्दीकी मुलीच्या लुकमध्ये असा कमाल दिसला असता.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनअनिल कपूरराकेश रोशनसेलिब्रिटीसोशल व्हायरल