Join us  

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 1:24 PM

1 / 9
सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कतरीना कैफच्या या लग्नाचा थाट काही वेगळाच आहेच.
2 / 9
आता कतरीनाचे लग्न कसे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे रिअल लग्न नाही तर एका जाहिरातीच्या शूटींगचे हे फोटो आहेत.
3 / 9
या जाहिरात अमिताभ व जया यांनी कतरीनाच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली आहे.
4 / 9
सोशल मीडियावर या शूटचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 9
फोटोंमध्ये अमिताभ व जया थिरकताना दिसत आहेत.
6 / 9
या फोटोत साऊथ सुपरस्टार नागार्जून आणि शिवराज कुमर आणि तामिह सिनेमाचा लेजेंड्री अ‍ॅक्टर शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभुदेवाही दिसतोय.
7 / 9
एका फोटोत कतरिनाही अमिताभ व जया सोबत थिरकताना दिसतेय.
8 / 9
शूटींग स्थळी वधूच्या पोशाखात कतरीनाचा पत्त्यांचा डावही रंगला आहे.
9 / 9
या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळतेय.
टॅग्स :कतरिना कैफअमिताभ बच्चन