अमिताभ बच्चन यांनी दिली ‘फॅमिली’ फोटोंची ट्रिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST
अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना ट्रिट दिली आहे. ही ट्रिट कसली तर बच्चन कुटुंबीयांव्या फोटोंची. बिग बींच्या नातेवाईकांच्या घरी लग्न होते आणि या लग्नाचे काही इनसाईड फोटो त्यांनी शेअर केले आहेत. पाहुयात तर...
अमिताभ बच्चन यांनी दिली ‘फॅमिली’ फोटोंची ट्रिट
अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना ट्रिट दिली आहे. ही ट्रिट कसली तर बच्चन कुटुंबीयांव्या फोटोंची. बिग बींच्या नातेवाईकांच्या घरी लग्न होते आणि या लग्नाचे काही इनसाईड फोटो त्यांनी शेअर केले आहेत. पाहुयात तर...या फोटोत अमिताभ त्यांच्या जॉली स्वभावाचे दर्शन घडवत आहेत. मुलगा अभिषेक बच्चन ,सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन या तिघांसोबतही त्यांनी एक पोझ दिली आहे. बाप-लेकाच्या या फोटोचा तर जवाब नाही. अभिषेकही मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. मग बहीण आणि पापासोबत एक सेल्फी तर बनतेच. अमिताभ यांनी मुलगी श्वेतासोबत अशी एक क्यूट पोज दिली आहे. अभिषेकने वरातीत जाम एन्जॉय केले. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्याही ते लक्षात येईल.