अमिषा पटेलचे लेटेस्ट फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST
सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या हॅलोविन पार्ट्यांमध्ये बिझी आहे. अशात अमिषाने स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमिषा पटेलचे लेटेस्ट फोटोशूट!
सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या हॅलोविन पार्ट्यांमध्ये बिझी आहे. अशात अमिषाने स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.अमिषाच्या या फोटोंवर काही चाहते खूश झालेत तर काहींना अमिषाचा हा हॉट अवतार अजिबात आवडला नाही. या फोटोंवरून लोकांनी अमिषाला ट्रोल केले. अर्थात अद्याप अमिषाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. या फोटोंवरून लोकांनी अमिषाला ट्रोल केले. अर्थात अद्याप अमिषाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अमिषाच्या हाताला बॉलिवूडमध्ये काम नाही. पण तिचे हे फोटो पाहता सिल्व्हर स्क्रीनवर दिसण्यास ती किती आतूर आहे, याचा अंदाज येतो. अमिषाचे हे फोटोशूट सकाळी सात वाजता झाले. साहजिक अमिषाला त्यासाठी पहाटे पाच वाजता उठावे लागले. खुद्द अमिषाने ही माहिती दिली आहे. अमिषा या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय. पण अनेकांना तिचे हे फोटो म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचे वाटतेय.