ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करुन सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले.
ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस अंदाज
ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करुन सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. और प्यार हो गया या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मॉडेलिंगपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2009 साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.