Join us  

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद आणखी चिघळला, मागील काही वर्षांत लाँच झाले इतके स्टार किड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 7:23 PM

1 / 13
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुशांतचे चाहते आणि सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली. सध्या बॉलिवूडमधील स्टार किड्सना टार्गेट केले जात आहे. जर मागील काही वर्षांतील स्टार किड्सवर नजर टाकली तर बरीच मोठी यादी पहायला मिळते. यातील काही स्टार किड्स यशस्वी ठरले तर काही गायब झाले. 
2 / 13
सलमान खानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा
3 / 13
भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी
4 / 13
जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी
5 / 13
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे
6 / 13
श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी
7 / 13
पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला
8 / 13
मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन
9 / 13
सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान
10 / 13
सनी देओलचा मुलगा करण देओल
11 / 13
सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इकबाल
12 / 13
आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली
13 / 13
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसारा अली खानप्रनूतन बहलआयुष शर्माअनन्या पांडे