Join us  

करिना कपूरची नक्कल करता करता स्वत:च अभिनेत्री झाली शिवलिका, तिचे हे फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:17 PM

1 / 10
अभिनेत्री शिवलिका ऑबेरॉयने ये साली आशिकी सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
2 / 10
हा एक रोमाँटिक थ्रीलर सिनेमा होता
3 / 10
या सिनेमात तिच्या अपोझिट अमरेश पुरी यांचा नातू वरधान पुरी होता.
4 / 10
शिवलिका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
5 / 10
शिवलिकाने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे
6 / 10
साजिद नाडियाडवाला यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
7 / 10
शिवलिका विद्युत जामवालसोबत सिनेमात दिसणार आहे.
8 / 10
बालपणापासून शिवलिका दुसरे कलाकार विशेष करून करीना कपूरची नक्कल करायची.
9 / 10
घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईलमुळे शवलिका वेगळी ठरते
10 / 10
सोशल मीडियावरील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहे.
टॅग्स :करिना कपूर