Join us

Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:19 IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. सायरा बानो दिलीप साहेबांना घरी घेऊन जाताना.रुग्णालयप्रशान दिलीप कुमार यांना गाडीच्या दिशेने घेऊन जाताना.सायरा बानो चाहत्यांचे आणि प्रसार माध्यमांचे आभार मानताना