Join us

Aaradhya's birthday celebrations 2016

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 10:30 IST

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्य हिचा नुकताच पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्याच्या बर्थ डे पार्टील बॉलिवूडमधल्या अनेक स्टार किड्सनी हजेरी लावली होती.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्य हिचा नुकताच पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्याच्या बर्थ डे पार्टील बॉलिवूडमधल्या अनेक स्टार किड्सनी हजेरी लावली होती. किरण राव मुलगा आझादसोबत.अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा मुलगा रणवीरसह बर्थ डे पार्टीत आली होती.सोनाली कुलकर्णी आपली मुलीबरोबर.मान्यता दत्त तिच्या जुळ्या मुलांसह आराध्याच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती.आजोबा अमिताभ बच्चन नातीच्या बर्थ डे ला येताना.तारा शर्मा आपल्या मुलांसोबत.फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी आपल्या कुटुंबासोबत.नीलम कोठारी आपल्या मुलीसह.