Join us

8991_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:49 IST

मोहनजोदडो या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिनेता हृतिक रोशन, पूजा हेगडे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए. आर. रहमान हे उपस्थित होते.

मोहनजोदडो या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिनेता हृतिक रोशन, पूजा हेगडे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए. आर. रहमान हे उपस्थित होते.यावेळी हृतिक खूपच हँडसम दिसत होता.यावेळी हृतिक खूपच हँडसम दिसत होता.यावेळी हृतिक खूपच हँडसम दिसत होता.यावेळी हृतिक खूपच हँडसम दिसत होता.हँडसम हृतिकयावेळी हृतिक खूपच हँडसम दिसत होता.निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा हेगडे अत्यंत सुंदर दिसत होती.निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा हेगडे अत्यंत सुंदर दिसत होती.निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा हेगडे अत्यंत सुंदर दिसत होती.हृतिक रोशन आणि पूजा हेगडे या जोडीने उपस्थितांशी संवाद साधला.हृतिक रोशन आणि पूजा हेगडे या जोडीने उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी आशुतोष गोवारीकर, हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी आशुतोष गोवारीकर, हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.संगीतकार ए. आर. रहमानने यावेळी या चित्रपटातील गाणे म्हटले.