8747_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 14:49 IST
'के दिलं अभी भरा नही' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज.
8747_article
'के दिलं अभी भरा नही' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज.दिग्दर्शक मंगेश कदम आणि लीना भागवत ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर. नाटकात थोडे फार बदल केले असून सध्या या नाटकाची जोरदार तालीम सुरू. प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेलं हे नाटक १६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं नाटक